हे आहे कारण : विरोधी पक्ष नेते श्री सिद्धिविनायकाच्या चरणी

हे आहे कारण : विरोधी पक्ष नेते श्री सिद्धिविनायकाच्या चरणी

प्रतिनिधी
मुंबई : राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज, गुरुवारी (१५ जून)श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.
यावेळी महेश सावंत विभागप्रमुख, वैशाली पाठणकर महिला उपविभाग संघटिका, यशवंत विचले उपविभागप्रमुख, शैलेश माळी शाखाप्रमुख, सूर्यकांत बिर्जे विधानसभा उपसंघटक उपस्थित होते.