[ad_1]
महाराष्ट्राच्या राजकीय पेचप्रसंगामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकांवर दोन्ही बाजूंच्या वकिलांमध्ये जोरदार वादावादी झाली. यावेळी न्यायालयाने शिंदे गटाला अनेक तिखट प्रश्नही विचारले.
[ad_2]


