हकालपट्टी, काय कारण : संजय राऊत यांच्याऐवजी गजानन कीर्तिकर

हकालपट्टी, काय कारण : संजय राऊत यांच्याऐवजी गजानन कीर्तिकर
प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर शिवसेना नेत्यांची महत्त्वाची पदं संपुष्टात येणार अशी भीती व्यक्त केली जात होती. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार, संजय राऊत यांची राज्यसभेतील मुख्य नेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याऐवजी शिंदे समर्थक खासदार गजानन कीर्तिकर आता राज्यसभेचे नवे मुख्य नेते असतील. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिंदे समर्थित शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. आता संजय राऊतांविरोधातील ही कारवाई म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय.

(संपूर्ण बातमी थोड्याच वेळात )