हा नेता स्पष्टचं म्हणाला, हिवाळी अधिवेशनात खाते वाटप नाही
-अधिवेशनाची शेवटची घटका आली
प्रतिनिधी
नागपूर : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन, हिवाळी अधिवेशनाची शेवटची घटका आलेली आहे, असे असतानाही एकाही मंत्र्याला खाते वाटप झालेले नाही. हे खातेवाटप अधिवेशन संपल्यानंतरही होणार नाही अशी भविष्यवाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली.